मोक्क्याच्या गुन्हयात १ वर्षापासून फरारी असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी केला जेरबंद.

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सातारा जिल्हयातील मोक्क्याचे गुन्हयात फरारी असणारे आरोपीचे विरुध्द विशेष मोहिम राबवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करून त्यांना मोक्क्याच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या टापटिकाण्याबाबत माहिती प्राप्त करून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
दि.१४/०८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.२७१/ २०२२ मादविक ३०७ १४२१४७ १४८, १४९२८७२४१ सह शब्द अधिनियम ४, २५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(२), ३(२), ३(४) या गुन्हयातील फतारी आरोपी पित्या उर्फ सुनिल माणिकराव शिरतोडे रा. पाडळी सातारारोड ता. कोरेगाव जि.सातारा ता. फलटण या परिसरामध्ये वावरत आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना नमुद आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तपासपथकाने चरह ता. फलटण परिसरात आरोपीच्या तावठिकाण्याची माहिती प्राप्त करून आरोपीचा शोध घेतला असता सदरथा आरोपी बरड गावामध्ये मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू यांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पतंग पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश पाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद चैबले, प्रविण फडतरे, लेलेश फडतरे, अजय जाधव, अमित मोहन पवार, ओंकार यादव, अमित माने, गणेश कापरे, स्वप्नील कुमार, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जायद, अरुण पाटील यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्प अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू चोगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com