महाड एमआयडीसीत श्रीहरी केमिकल एक्सपोर्ट कंपनीत एका कामगाराचा अपघाती मृत्यू…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड एमआयडीसी मध्ये श्रीहरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी मध्ये काम करीत असताना एका मजुराचा अपघाती जागीचं मृत्यू झाला आहे.
पावसाळी हंगामी शेड काढण्याचे काम सुरू असताना मयत प्रदीप सोमा खेराडे वय 35 वर्षे राहणार अबिट ता.चिपळूण याचा अपघाती मृत्यू झाला आहे.
ते दिपक रेणसेड या कॉन्ट्रॅक्ट कंपनीत काम करत होते.त्यावेळी त्यांचा नजर चुकीने बेल्ट अडकून अपघात झाला.
या अपघात कसा झाला याबाबतचा पुढिल तपास महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com