अत्यंत क्लीष्ट व गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा २४ तासाचे आत कासेगाव पोलीसांनी केला उघड…

0
WhatsApp Image 2024-08-20 at 8.27.27 AM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस ठाणे

कासेगाव पोलीस ठाणे

गुन्हा घडला ता वेळ ठिकाण दिनांक १६/०८/२०२४ रोजी सकाळी ०७.३० च्या सुमारास कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला आबासो जगन्नाथ शिदे यांचे विहीरीचे शेजारी रस्त्याचे कडेला

अपराध क्रमांक आणि कलम

गुरनं १४९/२०२४

भा.न्या.सं.क.१०३(१),६१(२), ३(५) सह भारतीय हत्यार अधि.क.३ (२५), (२७) प्रमाणे

गुन्हा दाखल तारीख वेळ १६.०८.२०२४ रोजी १४.२७ वाजता

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

मा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फुलारी सो, मा पोलीस अधिक्षक श्री संदीप पुगे सो, मा अपर पोलीस अधिक्षक रितु खोकर सो,

फिर्यादी नाव व पत्ता

शशिकांत महादेव शिद वय ४४ वर्षे व्यवसाय शेती रा कासेगाव धनगर गल्ली ता वाळवा जि. सांगली मोनं ७३५०२३११९६

माहीती कशी प्राप्त झाली पोउपनि श्री जयनाथ चव्हाण, पोहेर्को अनिल पाटील, दिपक हांडे यांचे गोपनिय बातमीदारामार्फत

मा उपविभागीय पोलीस अधिकारी बी मंगेश चव्हाण सोो, मा पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री सतिश शिंदे,
महायक पोलीस निरीक्षीक श्री हरीशचंद्र गावडे, सपोनि नितीन सायंत, सपोनि विक्रम पाटील, सपोनि पंकज पवार, मसपोनि रुपाली बोबडे, पोउपनि श्री जयनाथ चव्हाण, पोउनि बाजीराव पाटील, पोउनि सुरेश पाटील, पोउनि आनंदा चव्हाण

राजेंद्र पाटील सपोफो
कुबेर खोत पोना/१८६३
चंद्रकांत पवार सपोफी
प्रशांत देसाई पोना/१९८७
कुमार शेणेकर सपोफो
शरद जाधव पोहेकों/२४२
अमर जाधव पीना/१९९२
शरद कुंभार पोना/१०३५
अनिल पाटील पोहेकों/१५७६
प्रमोद पाटील पोकों/२०५
दिपक हांडे पोहेकों/३८१
संदिप पाटील पोहेकों/१८५८
आनंदा देसाई पोकों/२२८१
तुषार जायच पोकों/८३१
सचिन चव्हाण पोहेकों/१६८८
विशाल भोसले पोकों/१५५५
जयकर सुतार पोहेकों/१८५२
विजय पाटील पोहेकों/४६
महादेव चव्हाण पोकों/४२०
सतिश खोत पोकों/२४४
संदिप गुरव पोहेकों/४३७
सचिन धोत्रे पोहेकों/१६४७
हणमंत लोहार पोहेकों/२०२५
संकेत मगदुम पोहेकों/१६७०
आमसिध्द खोत पोहेकों/१७६९
संग्राम कुंभार पोहेकों/६२३
दिपक चस्ते पोकी/४७८
रोहन परते पोकों/४८८
अभीजीत ठाणेकर पोकों/५७६
अजय बेदरे पोकों/१३४
कॅप्टनसाहेब गुंडवार्ड पोकों/१५३०
राहुल पाटील पोकों/७९५
संदिप सावंत पोहेको / १६११
सचिन पाटील पोहेकों/१४२०
उदय माली पोना/१९६८
बीधर बागडी पोना/२१८२
संभाजी पाटील पोकों/१२७३
वर्षा मिरजकर मपोकों/१२४१

आरोपी अटक दिनांक

१७/०८/२०२४ रोजी २३.४१ वाजता

आरोपीचे नाव व पत्ता

१) विशाल जयवंत भोसले वय २५ वर्षे रा कामेरी ता. वाळवा जि. सांगली

२) शिवाजी भिमराव भुसाळे वय ३७ वर्षे रा.मुळ गाव उमरगा ता उमरगा जि सोलापूर सध्या रा. महादेवनगर निर्मल सांस्कृतीक हॉलजवळ अशोक रामचंद्र चव्हाण यांचे घरी इस्लामपूर ता वाळवा जि. सांगली

३) सुरेश नारायण ताटे वय ४५ वर्षे रा.लोणारगल्ली उरुण इस्लामपूर ता वाळया जि. सांगली

गुन्हयाची हकीकत

दिनांक १६/०८/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वाचे सुमारास कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला आबासो जगन्नाथ शिंदे यांचे विहीरीचे शेजारी रस्त्याचे कडेला यातील फिर्यादी यांचा चुलत भाऊ मयत पांडुरंग भगवान शिद वय ४३ वर्षे रा कासेगाव ता वाळवा जि सांगली याला पैशाचे देणे घेणेचे कारणावरुन किंवा अज्ञात कारणावरुन कोणतरी अज्ञात इसमाने मयताचे उजव्या डोळ्याचे भुवई जवळ तसेच उजव्या कानाच्या पाठीमागील बाजुस बंदुकीच्या गोळ्या घालुन त्याचा खुन केला आहे म्हणून गुन्हा दाखल असून सपोनि हरिशचंद्र गावडे हे तपास करीत आहेत.

वरीलप्रमाणे दाखल गुन्हयाची माहीती प्राप्त होताच सदर गुन्हयाचे घटनास्थळी मा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फुलारी सोो, मा पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे सो, मा अपर पोलीस अधिक्षक रितु खोकर सोो यांनी घटनास्थळी भेट दिली व सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग बी मंगेश चव्हाण, मा पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री सतिश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक श्री हरीशचंद्र गावडे यांना सूचना व योग्य मार्गदर्शन केले. मा वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग श्री मंगेश चव्हाण यांनी मयत याचेसोबत असलेल्या आर्थिक व्यवहार, सायकारी तसेच अनैतिक संबंध च्या अनुषंगाने संशयीतांची माहीती काढणेकामी तसेच घटनास्थळ परीसरातील सी सी टि व्ही फुटेज, डंप डाटा च्या अनुशंगाने तपास करणेकामी वेगवेगळी तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला. दिनांक १७/०८/२०२४ रोजी मा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फुलारी सोो, मा पोलीस

अधिक्षक श्री संदिप घुगे सारे यांनी पुन्हा कासेगाव पोलीस ठाणे येथे येवून प्रत्येक टिमचा झाले तपासाचा आढावा घेवून तपास पथकास आणखीन सूचना दिल्या त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करीत असताना मिळाले गोपनिय माहीतीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वर नमुद संशयीताना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे मा विशेष पोलीस महानिरीक्षक साो व मा पोलीस अधीक्षक सो, यांनी स्वतः विचारपुस केली असता आरोपी सुरेश नारायण ताटे याने त्याचे पत्नीचे मयतासोचत प्रेमसंबंध असलेचा संशय मनात धरुन इतर दोन आरोपीना मयताचे खुनाची सुपारी देवुन खुन करणेकरीता हत्यार पुरयुन काम झालेनंतर ६,००,०००/- रुपये देण्याचे ठरवुन सदरचा गुन्हा केलेचे निष्पन्न झालेने सदर आरोपीना अटक करणेत आली आहे. तपासपथकाने सदरचा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणला आहे. पुढील तपास कासेगाव पोलीस ठाणेचे सपानि श्री हरिशचंद्र गावडे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट