एकूण ३० लाख रुपयांचे २५० गहाळ मोबाईल कोल्हापूर पोलीसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते केले मुळ मालकास परत…

उपसंपादक-रणजित मस्के
कोल्हापूर:– मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, यांचे हस्ते गहाळ झालेले 30,00,000/- रुपये किंमतीचे २५० मोबाईल संच सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर यांनी एका महिन्यात तांत्रिक तपास करून शोध घेऊन मूळ मालकांना परत केले.


यावेळी नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com