महाड मध्ये आयशर आणि ट्रक यांच्या भयानक टकरित एका चालकाचा जागीच मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:
दिनांक 13.09.2023 रोजी 01.45 वाजताच्या सुमारास म पो केंद्र महाड हद्दीत मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर मौजे गांधारपाले

तालुका महाड, महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत यांतील आयशर क्र. MH08AP9829 वरील चालक नामे वैभव बेनकर वय -32 वर्षे राहणार रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी. हा गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना मौजे गांधारपाले तालुका महाड येथे आलेवेळी अचानक समोरून मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे येणारा ट्रक क्रमांक RJ 27 GE 0816 वरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, अतिवेगात, रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या आयशरला ठोकर मारून अपघात केला म्हणून. सदर अपघातात आयशर वरील आयशर वरील चालक मयत झाला आहे .


अशी माहिती श्री. संजय भोसले प्रभारी अधिकारी
महामार्ग पोलीस केंद्र महाड यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com