मुंबई गोवा महामार्ग येथील महाड येथे एका मोटार सायकल चालकाचा रोडच्या बाजुकडील रेलींगला ठोकर लागुन जागीच मृत्यू…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:

महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८/०९/२०२३ रोजी ०४.५० वाजताचे सुमारास.
घटनास्थळ म.पो. केंद्रापासून अंतर मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्ग क ६६ वर वहुर ता. महाड येथे
रोडचे नाव क्रमाक
म.पो. केंद्र महाड पासुन ००४ कि.मी.
म.पो. केंद्रास माहिती मिळाली की
दि. १८/०९/२०२३ रोजी ०४.५८ वाजता ठाणे अंमलदार पोहवा ७४४ लहाने यांना अज्ञात वाहन चालक यांचे कडुन माहीती मिळाली आहे.

दिनांक १८/०९/२०२३ रोजी ०५.०० वाजता रवाना. ०५.०५ ते ०७.०० पर्यंत भेट दिलेली आहे.
म.पो. केंद्राचे. अधिकारी कर्मचारी
अपघात ठिकाणी पोहचुन जखमी यास अॅम्ब्युलन्सने उपचार करीता सरकारी दवाखाना महाड येथे पाठविले आहे. नंतर मयत यास पुढील कार्यवाही करीता सरकारी दवाखाना महाड येथे पाठविले. अपघातग्रस्त वाहने रोडचे बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. महाड शहर पोलीस ठाणे यांना पुढील कार्यवाही करीता मदत केली आहे.
महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली .
दिनांक १८/०९/२०२३ रोजी ०६.३० वाजता. पोसई श्री. संजय
अपघातातील वाहनाचा प्रकार
महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेवर आहे. महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेवर आहे. महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेवर आहे. १) मोटार सायकल कमांक एम. एच. ०३. बी. एफ. २५८७
मयत
१) रुपेश विठठ्ल चव्हाण वय
३५ वर्षे राहणार विरार

| अपघाताचे निश्चित कारण कोणते.
काय केले असते अगर काय
झाले असते तर सदरचा
अपघात टळु शकला असता.
१) हरिश्चंद्र महादेव दिवेकर वय २७ वर्षे राहणार तळोशी ता. महाड सध्या | राहणार गोवंडी
नाही.
अपघात ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांकडे विचारपुस केली असता, यांतील मोटार सायकल ची रोडचे बाजुला असलेल्या रेलींगला ठोकर लागुन अपघात झालेला आहे असे समजुन येत आहे.

यांतील मोटार सायकल क्रमांक एम.एच. ०३. बी. एफ. २५८७ वरील चालक रुपेश विठठ्ल चव्हाण व सहप्रवासी हरिश्चंद्र महादेव दिवेकर असे मोटार सायकलने मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्ग क ६६ वरुन मुंबई बाजुकडुन महाड बाजुकडे येत असताना, अपघात ठिकाणी आलेवेळी मोटार सायकलची रोडचे बाजुला असलेल्या रेलींगला ठोकर लागुन अपघात झाला. अपघातात मोटार सायकल चालक रुपेश विठठ्ल चव्हाण यास डोक्याला गंभीर दुखापत होवुन मयत झाला आहे. तसेच हरिश्चंद्र महादेव दिवेकर यास हाताला, पायाला गंभीर दुखापती झालेल्या आहेत.

महाड शहर पोलीस ठाणे
यांतील मोटार सायकल क्रमांक एम.एच. ०३. बी. एफ. २५८७ वरील चालक रुपेश विठठ्ल चव्हाण व सहप्रवासी हरिश्चंद्र महादेव दिवेकर असे मोटार सायकलने मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्ग क ६६ वरुन दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई बाजुकडुन महाड बाजुकडे येत येत असताना, अपघात ठिकाणी आलेवेळी मोटार सायकलची रोडचे बाजुला असलेल्या रेलींगला ठोकर लागुन अपघात झाला. अपघातात मोटार सायकल चालक रुपेश विठठ्ल चव्हाण यास डोक्याला / तोंडाला गंभीर दुखापत होवुन मयत झाला आहे. तसेच हरिश्चंद्र महादेव दिवेकर यास हाताला, पायाला गंभीर दुखापती झालेल्या आहेत (मोटार सायकल चालक याने हेल्मेट परिधान केले हाते. / सहप्रवासी यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते)
मोटार सायकल चालक याने वेग मर्यादेचे पालन करुन तसेच वाहतुक नियमांचे पालन करुन वाहन चालविले असते, तर सदरचा अपघात घडला नसता.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट