विजेंद्र अकॅडमीची एक झलक… ५३ सलग शेडगेवाडीच्या विजेंद्र अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीत अभिमानास्पद यश…

उपसंपादक – रणजित मस्के
32 शिराळा : सांगली :- आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवक मला कोणती ना कोणती नोकरी मी यासाठी पडत आहे. प्रामुख्याने शहरी भागासह ग्रामीण भागात बहुतांश युवक व युवती स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सेनादलातील भरतीसाठी अहोरात कष्ट घेत आहेत. अनेकांना यश मिळतय. अनेकांना अपयशीही मिळतय परंतु हार न मानता पुन्हा जोमाने ते पुढच्या भरतीची तयारी करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. ग्रामीण भागातील मुलांच्यात गुणवत्ता आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळत नाही हे ओळखून प्रा. निलेश भाकरे सरांनी सन २०१६ विजेंद्र शेडगेवाडी येथे सुरू केली.

आत्तापर्यंत सेनादल, पोलीस आदी विविध क्षेत्रात सुमारे १५० च्या वरती युवक व युवती भरती होऊन कार्यरत आहेत. परंतु अत्यंत कौतुकाची साथ अशी की नुकत्याच झालेल्या मुंबई, मुंबई रेल्वे, मौरा भाईंदर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण येथे पोलीस दलात विजेंद्र अकॅडमीचे एकाच वेळेस सुमारे ५३ विद्याभ्यांची निवड झाली आहे, असे आदर्शवत काम करणारी संपूर्ण सांगली जिल्ह्यात अशी एकमेव अकॅडमी असेल. शेडगेवाडी ता. शिराळा येथील अल्पावधीतच नावारूपास आलेल्या या विजेंद्र करिअर अकॅडमीच्या विद्याब्यांनी नुकत्याच झालेल्या सन २०२३ सालच्या पोलीस भरतीमध्ये अक्षय जाधव, सागर बेटकर, बुधाजी बेरडे,दत्ता आदुगडे, कुमार पाटील, संकेत पाटील, चेतन भोगावकर, शुभम नलवडे (वारणा), गणेश जाधव, अजय काळगावकर, सुरज नांगर, अक्षय पाटील, किशोर भोसले, कोमल खोत, मनाली सुतार, साक्षी शेडगे अनुराधा साळुंखे, कोमल लाले हर्षदा आरसेकर, पुजा कदम, पूनम पाटील, प्रणाली मस्के, पाटील आदींनी लक्ष्मी माईगडे, कांचन खोत, अर्चना पवार, काजल पाटील, उषा डफडे, कोमल कदम, चेता नलवडे, बाबू लाड, रोहित कनुजे, अधिनी करंजे, शुभांगी उबाळे, अक्षय चिंचवडे, प्रविण मार्गदर्शन लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
पाटील, रोहन कदम, शरद लोहार, तुषार गुंडगे, अर्जुन शेडगे, मारुती शेडगे, सत्यजित सुर्यवंशी, राजू गोसावी, अक्षय देसाई, लक्ष्मण बोडके, अजित पाटील, राहुल पाटील, सानिका पाटील, अमृता दळवी, पुनम नलवडे, रोहित कांबळे, मयुरी पाटील, पुनम पाटील, प्रमोद संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विजेंद्र अकॅडमीचे संस्थापक निलेश भाकरे, प्रशिक्षक सुनील रोडे, गणेश चोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.