बोरीवलीत शाळेत जाणाऱ्या एका १२ वर्षीय चिमुकल्याचा ट्रकच्या टायरखाली चिरडून मृत्यु…!

0
Spread the love

प्रतिनिधी-गायत्री कदम

बोरीवली :- शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी मयत बालक कुमार विकी कनोजीया हा आपल्या वर्गमित्रा बरोबर जात असताना कस्तुरबा मार्ग वर कार्टर रोड क्रमांक ३ नंबर वर अचानक ट्रकच्या टायर खाली येऊन चिरडून मृत्युमुखी पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट