सांगली फेस्टिवल 2023 मध्ये युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील या उत्कृष्ट समाजसेविका पुरस्काराने सन्मानित…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :- सांगली फेस्टिवल 2023 या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तीर्ण समाजसेविका पुरस्कार सांगलीतील प्रसिद्ध युवा समाजसेविका जयश्रीताई अशोक पाटील यांना प्रदान करण्यात आला.

जयश्रीताई पाटील यांच्या सामाजिक कार्याची चर्चा व कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात तर आहेच मात्र महाराष्ट्रासह इतर चार राज्यात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत स्वतः सर्वसामान्य जीवन जगत प्रत्येक दुःखी व्यक्तींचा आधार बनून कार्य करणाऱ्या युवा पिढिला आदर्श असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या दुवा आश्या ह्या समाजसेविका जयश्रीताई पाटील यांना आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सांगली फेस्टिवल 2023 मधील विशेष समाजसेवा पुरस्काराने कार्यक्रम च्या संयोजक मा सौ. मिता शहा मॅडम व युवा उद्योजक मा. अर्चना पांचाळ, रमाकांत घोडके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट