पाचगणीत असणाऱ्या कासवंड गावच्या स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांनी बारबालांसमवेत ‘छमछम’ रेव्ह पार्टी…!

0
WhatsApp Image 2023-12-19 at 3.01.00 PM (1)
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-डाॅकरांबाबत गंभीर बाब उजेडात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करून अश्लील व बीभत्स नृत्य करणाऱ्या ४ बारबालांना ताब्यात घेत सातारा जिल्ह्यातील ५ डॉक्टर्स, मिरजमधील १ डॉक्टर व पुण्यातील १ फार्मासिस्ट, हॉटेलमालक व वेटर अशा एकूण ९ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डॉक्टर म्हणाले, स्ट्रेस कमी करण्यासाठी असं केलं तर बिघडलं काय?

  • संशयित डॉक्टर म्हणताहेत की, आम्ही कोरोनाच्या काळात खूप काम केलं. रात्रंदिवस आमच्या डोक्यालासुद्धा खूप स्ट्रेस असतो. मग कुठे ना कुठेतरी असा स्ट्रेस कमी करण्यासाठीच आम्ही आमच्या खासगी जीवनात असे प्रकार केले तर बिघडलं काय? दरम्यान, डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित पेशातील उजळमाथ्याने फिरणारेच दारूच्या नशेत झिंग झिंग झिंगाट होत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा, असा सूर निघू लागला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट