पोलीस भरती लवकरात लवकर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विषय मांडावा असे निवेदन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना सादर …

उपसंपादक-रणजित मस्के
नंदुरबार:– नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने पोलीस भरती लवकरात लवकर करण्यात यावी हा विषय हिवाळी अधिवेशनात मांडण्यात यावा या संदर्भात आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमार गावित यांना निवेदन देताना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. मंगला राजेंद्र गायकवाड नंदुरबार जिल्हा यांच्या माध्यमातून देण्यात आले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com