मुंबई सुवर्णकार संघातर्फे चिराबाजार येथे वृद्धाश्रमातील वृद्धाना फळवाटपाचे कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई:- 2023 वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिन्याच्या पहिला दिवस 01 डिसेंबर 2023 रोजी मुंबई सुवर्णकार संघाच्या जवेरी बाजार विभागाने चिराबाजार येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे वाटून साजरा केला.

यावेळी मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर, जवेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री अमरनाथ घोसाळकर या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते श्री नरेश टेमकर (मुंबादेवी लेजर सोल्डर) चे मालक आणि जवेरी बाजार विभागाचे क्रियाशील कार्यकर्ते हे उपस्थित होते.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com