पालघर येथे महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे प्रेरणा स्रोत श्री. राहुल दुबाले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन..

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष.श्री राहुल दुबाले साहेब यांच्या 1 डिसेंबर 2023 वाढदिवसानिमित्त दोन दिवस अगोदरच वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या काम करण्याच्या प्रेरणेने आम्हाला सुद्धा काम करण्याचा जोश मिळतो म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा मुंबई /पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने पोलीस अधिकारी, कर्मचारी व तसेच सामान्य जनतेसाठीआज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातात आले होते.

दिनांक-: 29/11/2023 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 04:00 वाजेपर्यंत,पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पालघर, यांच्या समोरील आवारात ( पालघर पश्चिम ) येथे हे आयोजन संपन्न झाले.

प्रमुख उपस्थिती पालघर डी वाय एस पी. मा.सौ. नीता पाडवी मॅडम पालघर पोलीस / वाहतूक पोलीस व पालघरवासी सर्वांनी आपलं अमूल्य रक्तदान केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद मानण्यात आले.
तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वसई /डहाणू/बोईसर अधिकारी /पदाधिकारी या सर्वांनी उपस्थित दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



हेे आयोजन मंगेश अरुण उईके जिल्हा महासचिव पालघर , संजय राऊत पालघर जिल्हा, सल्लागार संदेश मोरे ,पालघर तालुका अध्यक्ष किरण पाटील ,पालघर तालुका सचिव अमोल गायकवाड ,पालघर तालुका संघटक स्वामीनाथ निषाद, पालघर तालुका कार्यअध्यक्ष शितल उईके ,पालघर जिल्हा महिला उपअध्यक्षा सदस्य संदीप चव्हाण सदस्य पंकज मंडल आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com