नाशिक गुन्हे शाखा २ ने ५,६०,०००/- रूपये किमंतीच्या चोरीच्या गुन्हयातील ८ मोटार सायकल २ आरोपी ताब्यात घेवून ८ गुन्हे केले उघडकीस…

उपसंपादक-रणजित मस्के
नाशिक :-गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी दिनांक १२/११/२०२३ रोजी पोवा ७८२ गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्यये पोउपनि संदेश पाडवी, पोउपनि भेळ, गोवा/ ५२८ राजेंद्र घुमरे, पोवा/७८२ गुलाव सोनार पोहवा १४०० शहर का पोहवा ०४७ प्रशांतला पोहवा/३९५ अतुल पाटील, पीना / ५२९ जितेंद्र वजीर यानी इसम नाग १) गांगेश शिवाजी दाभाडे वय २३ वर्ष रावळगाने नासाची जि धुळे रा. मैदनगरवाडी चाकण पुणे २) निलेश पुंडलीक व्हाण वय २३ वर्ष राजा, नागाव, जि. जळगाव हल्ली रा. शास्त्री चौक, आदीरोड, भोसरी पुणे यांना चौकशी कामी ताब्यात घेतले.
त्याचेकडे बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर इसमांनी नाशिक शहर व पिंपरी चिचवड परिसरातून मोटार सायकली चोरी केल्या असल्याने सांगुन सदरच्या मोटार सायकल दिल्या. त्या खालील प्रमाणे
१) मुंबई नाका पोलीस ठाणे पाटील गुरन ४५७/२३ भादवि कलम ३७९ मधील युनिकॉर्न मोटार सायकल
२) सातपूर पोलीस ठाणे कडील गुरन ३३३/२३ भादवि कलम ३७९ मधील बुलेट मोटार सायकल
३) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन कलम ७३६/२३ भादवि कलम ३७९ मधील सेंटर मोटार सायकल
४) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरत ७४६/२३ भाविक ३७९ मधील प्र मोटार सायकल
५) भोसरी पोलीस ठाणे पिपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ८८१/२३ भादविक ३७९ मधील होंडा शाईन मोटार सायकल
६) भोगरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कठीन गुरन ४४८/२३ भादवि ३७९ मधील होडा शाईन मोटार सायकल
(७) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ४६१/२३ भाविक ३७९ मधील स्प्लेंडर प्लस मोटार सायकल
(८) भौगरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतून चोरलेली मोटार सायकल.
येणेप्रमाणे आरोपी नामे योगेश दाभाडे व निलेश चव्हाण या दोघांचे कब्जातू ५,६०,०००/- रु कि.च्या ०८ मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या असून संबंधीत पोलीस ठाण्यांत पुढील कार्यवाही करीता वर्ग करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक, डॉ. सिताराम कोल्हे. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक श्री. रणजित नलवडे याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि / संदेश पाडवी, प्रसाद रणदिवे, पोउपनि / अजय पगारे, सपोउपनि / बाळु शेळके, यशवंत चेंडकोळी, पाहवा / राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, शंकर काळे, प्रशांत वालझाडे, प्रकाश बोडके, विजय वरदन, बालु शार्दूल, संजय सानप, संपत सानप, अतुल पाटील पोगा / नितीन फुलमाळी, पोअ / संजय पोटीदे यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com