मानपाडा पोलीसाना रस्त्यात पडलेला किमती पाॅकेट केला सुर्यकांत तिसरुड यांना परत..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :- दिनांक 6/ 11 /2023 रोजी सायंकाळी पोलीस हवालदार विकास विठ्ठल माळी नेमणूक मानपाडा पोलीस स्टेशन हे पेट्रोलिंग दरम्यान घरडा सर्कल या ठिकाणी आले असता. रस्त्याच्या कडेला एक पॉकेट मिडून आले पॉकेटची तपासणी केली असता सदर पॉकेटची तपासणी केली असता ते पॉकेट गोग्रसवाडी डोंबिवली पूर्व येथील सूर्यकांत नारायण तिसरूड याचे असून त्यात
१}एसबीआय एटीएम,
२} आय सी आय एटीएम
३) आय सी आय क्रेडिट कार्ड
४) डीएनएस बँक एटीएम
५) ड्रायव्हिंग लायसन
६) आधार कार्ड
७) पॅन कार्ड
व पैसे आणि इतर कागदपत्रे आल्याने त्यांना ते आज रोजी मानपाडा पोलीस स्टेशन येथे बोलून परत देण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.coma