पालघर मध्ये अंमली पदार्थाविरोधी केलेल्या धडक कारवाई बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रेय किंद्रे आणि टीमचे म.पोलीस बाॅ.संघटना पालघर यांनी प्रशंसापत्र देऊन मानले विशेष आभार…

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:-महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष मा. श्री.राहुल अ. दुबाले साहेब यांच्या विचाराने व मुंबई/ पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने पालघर पोलीस ठाण्यामध्ये अमली पदार्थ विकणाऱ्या दोन इसमा वरती कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाने पोलिसांना प्रशंसा पत्र देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला.



. यावेळी उपस्थित सगळे मान्यवर मा. श्री. पालघर पोलीस निरीक्षक मा. श्री.. दत्तात्रेय किंद्रे साहेब व त्यांची धडाडीची टीम व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हाचे पदाधिकारी उपस्थित होते.






पालघर जिल्हा सल्लागार मा. संजय राऊत साहेब पालघर तालुकाध्यक्ष मा. संदेश मोरे साहेब पालघर तालुका सचिव मा. किरण पाटील साहेब पालघर तालुका कार्याध्यक्ष मा. स्वामीनाथ निषाद , पालघर तालुका संघटक मा. अमोल गायकवाड साहेब तसेच सगळे मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती श्री. मंगेश अ. उईके पालघर जिल्हा महासचिव यांनी दिली.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com