“शाळा वाचवा” अभियानांतर्गतशिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांची मा.आ.रोहीतदादा पवार यांची विशेष भेट…

प्रतिनिधी- भास्कर पवार
मुंबई:
“शाळा वाचवा” अभियानांतर्गत ८ वी शिक्षण हक्क परिषद पनवेल येथे मोठ्या संख्येने संपन्न झाली, या परिषदेची दखल घेऊन आमदार मा. रोहित पवार साहेब यांनी आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:३० विशेष बोलावून घेतले, विशेष वेळ शिवराज्य संघटनेसाठी साहेबांनी दिला,
शिवराज्य संघटनेच्या प्रमुख भूमिका व्यक्त कराव्यात अशी सूचना केली, शिवराज्य संघटनेच्या प्रमुख भूमिका ऐकून घेऊन आमदार मा. रोहित पवार साहेब यांनी शाळा वाचवा अभियानाचे प्रश्न, कंत्राटी भरती प्रश्न, शाळा दत्तक योजना, शाळांचे होणारे खाजगीकरण या विषयांना मी गांभीर्याने हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात मांडतो अशा प्रकारचे आश्वासन आमदार मा.रोहित पवार साहेब यांनी दिले.आमदार मा.रोहित पवार साहेब यांनी कार्यक्रमाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

तसे शिवश्री राज पाटील यांनी गरजे पोटी घरांचा प्रश्न साहेबांच्या कानावर घातला व त्यावर लवकरच तोडगा काढुत अशे आश्वासन दिले. यावेळी शिवश्री ॲड.रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष:शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री हिमांशू पाटील (सचिव शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री विक्की कदम (प्रवक्ते शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री विराज जाधव (संघक शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) शिवश्री संजय घरत (सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री भास्कर पवार (मुंबई जिल्हा अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री अनिल सानप (रायगड जिल्हा अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री इंजि. राज पाटील (पनवेल तालुका अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री तुषार गुंड (पालघर शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य). आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com