काळाचौकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेमार्फत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:

दिनांक ११ .१०.२०२३ रोजी पोलीस बाॅईज संघटना संस्थापक अध्यक्ष श्री.राहुल दुबाले साहेब यांच्या आदेशानुसार व मुंबई अध्यक्ष श्री.रितेश सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री.संदेश वाडकर
शिवडी तालुका अध्यक्ष,श्री.गजानन पवार शिवडी तालुका उपाध्यक्ष,श्री.सुरज निर्मल
शिवडी तालुका सचिव अध्यक्ष यांच्यामार्फत पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी, पोलिस परिवारासाठी व सामान्य नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन मुंबई मधील काळाचौकी पोलीस ठाण्यात करण्यात आले ,काळाचौकी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रमोद भोवते व पोलीस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात केली .








काळाचौकी पोलीस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीरात सहभागी होते.महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.पुष्कर कोलगांवकर, मुंबई सचिव श्री.किरण तावडे,मुंबई सचिव श्री.लोकेश राणे,मुंबई कार्यकरणी सदस्य श्री.हॅन्सि डिसुझा मुंबई मधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.






ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com