पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय अलंबी दिवस साजरा …!

प्रतिनिधी – अभिजित माने
पुणे : आज गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे येथे राष्ट्रीय अलंबी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व अलंबी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना वि. आर . आग्रो फार्म चे संस्थापक मा.श्री. राजेंद्र महादेव मोहिते.यांनी पुणे कृषी विद्यापीठ येथे सर्व जमलेल्या मान्यवरांना मार्गदर्शन केले.
तसेच अलंबी चे पीक कसे घ्यावे. त्यांची विक्री कशी करावी ह्या विषयावर या राष्ट्रीय अलंबी दिवस मार्गदर्शनपर सविस्तर चर्चा केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com