स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक/टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी केली गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा

दिनांक १०/१०/२०२३

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमत दाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ला हदीतील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या माल वाहतूकीच्या वाहनातून डिझेल चोरी करणारे लोकांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करून त्यांना महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनातून दिल चोरी करणारे इसमांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

दि.०१/१०/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पापड गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सव्हिसरोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट क्र. एम. एच. ४२ ए.एन.७७११ मधून काही इसम महामार्गावर जाणाऱ्या चाहनांना पोचवून डिझेल खरेदी करावयाचे आहे काय ? असे विचारत आहे. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांचे विशेष पथकास प्राप्त बातमीचे ठिकाणी जावून नमूद स्विफ्ट कार इसमांना ताब्यात घेवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उपास पथकाने प्राप्त बातमीचे ठिकाणी जावून नमुद वाहन व इसमांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या डिझेलच्या कॅनचाचत विचारपूस केली असता त्यांनी कॅनमधील डिझेल त्यांनी भुईज गावच्या हद्दीतील प्रतापगड ढाच्याचे समोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून चोरी करून विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगीतले. तसेच त्यांना आणखी विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी २ महिन्यापूर्वी शिरवळ येथून उभ्या असलेल्या डंपरमधून देखील डिझेल चोरी केले असल्याचे सांगीतल्याने पोलीस ठाणे गु.र.नं.४६७/२०१२ भाविक २५९ शिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं.२२१/२०२३ मादधिक ३० असे दोन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच नमूद आरोपांच्याकडून दिल चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन चोरी केलनिहाल, मोबाईल हन्ट असा मिळून एकूण ४,५१,५६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा श्रीमती धन दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश पाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चैचले लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साख सनी आपटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुमार, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवा केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार पांच बी. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा य श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपींची नावे-
१) करण जगदिश निर्मल वय २९ वर्षे रा. गणेश सोसायटी, जुगाव वाशी सेक्टर नंबर ११ नवी मुंबई,
२) राशिद जावेद खान वय २८ वर्षे रा. पितांबर अपार्टमेंट, जुगाव वाशी सेक्टर नंबर ११ नवी मुंबई
३) धिरज नरेंद्र वर्मा वय २२ वर्ष रा. कोपरखेरणा, बोनकोवडे, सेक्टर नंबर १२ नवी मुंबई.
४) समीम साहेबमियाँ हुसेन वय १९ वर्षे रा. ५०९ दाखिलभाई बालकृष्ण पाटील नेरूळ गाव राममंदिर जवळ नवी मुंबई

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट