रविवार दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी मेगा ब्लॉकमुळे ठाणे -दिवा रेल्वे मंदगतीने धावनार..?

0
Spread the love

प्रतिनिधी-अभिजित माने

ठाणे : ठाणे दिवा रेल्वे दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 : 00 वाजल्यापासून 20 डिसेंबर 2021 रोजी पहाटे 2 : 00 वाजेपर्यंत म्हणजेच 18 तास 5 आणि 6 व्या लाईनीचे काम करण्यात येणार असल्यामुळे सेंट्रल रेल्वेची ठाणे दिवा लाईन मंदगतीने धावनार आहे.त्यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबददल सहकार्य करण्याचे आव्हान सेंट्रल रेल्वे कडुन करण्यात येत आहे.

Mega Block

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट