फलटण शहरामध्ये कोयत्याने दहशत करुन व्यापारी यांना लुटणारे व खंडणी मागणारे सराईतआरोपी फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन ४ तासात जेरबंद.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक २४/०९/२००३ रोजी सकाळी ०४.४१ पा चे सुमारास १३५ रविवारपेट उडया मारुती मंदीरासमोर फलटण येथे चिम सेंटर दुकानात माझे वडील अरिजय दोशी हे गि-हाईकाला अन्तर देत असताना आदित्य अहिले हातात कोयता घेवून व त्यांचा मित्र हातात तलवार घेवून येवून आदित्य अहिवळे याने माझे डील अरिज यांना कोयता अंगावर उपासन कोयत्याचा धाक दाखवून दुकानाचे काउन्टरमधून अंदाजे २५,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेवून गेले आहेत. तसेच वैभव रमनलाल दांगी ५३ वर्षांचे दुलचंद दोशी यांचे किराणा मालाच दुकानात जावून पैमय दोशी यांना तलवारीचा कोयत्याचा धाक दाखवून आमाला महीन्याला ३०००/- रुपये हप्ता दिला पाहीजे तरच तुम्ही धंदा करून शकाल व तुम्ही जर ही रक्कम आम्हास दिली नाही तर बायकोने मला जिवे मारु अगी दमदाटी केली आहे. व तौसिफ निजामुद्दीत रोख यांचे दुकानातून बॅट हिसकावून घेवून दुकानातून चाहेर आथुन दुकानावर दगडफेक पेली आहे. वरील प्रमाणे गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे दाखल रोजी दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडले नंतर घटनास्थळी पोलीस दागे कडील महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ जावून सदर ठिकाणी उपलब्ध असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी असून त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे आरोपी यांचे शोध कामी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व इतर स्टाफचे खास पथके तयार करुन गोपनिय माहीती व आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करून सदर आरोपी हे मुंबईकरीता पळून जाणार असले बाबत गोपनिय माहीती मिळाली त्याप्रमाणे मिळाले बातमीचे आधारे पोलीस पथकाने सदर आरोपी यांचा पाठलाग करून लोनंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी करून सदर २ आरोपी यांना नमुद गुन्हयाचे तपासकामी अटक करण्याची ती देवी आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री परीतोष दातीर, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत. सदरची कामगीरी मा.श्री समीर शेख पोलीस अधिक सो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिपाली गायकवाड, सफी पोहवा. २११ वाडकर, पोहवा १९८३ चापते, पोहवा २०५० धायगुडे, पोहा ३६६ फाळके, पोहा ६६ काखे, पोना ५९४ जगताप, पोकों १९५१ पाटोळे, पोकों २७०१ कर्णे, पोफको २५१५ खराडे, पोकों २१३ धायगुडे, पोको १५१४ टिके, पोफॉ २४६६ जगदाळे, पोकों १४९६ घोरपडे, पार्को २६१३ देशमुख, पोकों २२२ जगताप, पोकों १९९४ लोलापोड, मोना ७७३ फाळके, मपना ७३४ पवार, मपोकों २०८३ करपे यांनी सदरची कारवाई केली आहे. मा. पोलीस अधिक्षक सोरे, सातारा यांचे वतीने सातारा जिल्हयामधील सर्व नागरिक व दुकानदार यांना आवाहान करण्यात येते की, अशा प्रकारचे घटनांना घाबरून न जाता जर असे कोणी गुन्हेगार गुन्हे अथवा

धमकी देत असतील तर त्यांचे भितीखाली व दबावाखाली न जाता याबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे यांना

कळयाचे पोलीस प्रशासन यांची तात्काळ गांभीर्याने दखल घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे सरक

कायदेशिर कारवाई केली जाणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट