माणगांव येथे एसटी बसची कंटेनरला धडक एक ठार 16 प्रवासी जखमी…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव:

रायगड मधून धक्कादायक बातमी मुंबई गोवा महामार्गावर माणगांव तालुक्यात रेपोली गावच्या हद्दीत नायरा पेट्रोलच्या समोर 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 17 सप्टेंबर पहाटेच्या सव्वा चार वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजू कडून ठाणा राजापूर ही एसटी बस महाड बाजूकडे जात असताना कंटेनरला जोरदार धडक झाली यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू तर 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता घटनास्थळी पोलीस प्रशासन साळुंखे रेस्क्यू टीमचे माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह दाखल होऊन मदत कार्याला सुरुवात केली व पोलीस क्रेन च्या साह्याने वाहन एसटी बस बाजूला केली व ट्रॅफिक सुरळीत केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट