आ.प्रकाशदादा सुर्वे आणि महापालिकेतर्फे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे भूमिपूजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

दहिसर:

मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार/विभागप्रमुख श्री.प्रकाशदादा सुर्वे यांच्या प्रयत्नांनी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सौजन्याने प्रभाग क्र.३ क्रिसेंड इमारती शेजारील मैदान,धारखाडी,दहिसर ( पु ) येथे गणपती मूर्ती विसर्जन करण्याकरीता कृत्रिम तलाव बनविण्याचे भूमीपूजन करण्यात आले.

सदरवेळी शाखाप्रमुख श्री.प्रकाश पुजारी, म.शाखाप्रमुख सौ.सुषमा गायकवाड, कार्यालयप्रमुख श्री.वसंत पाटील,श्री.आशिष नायर,श्री.विक्रम चौधरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट