अपहरण केलेल्या महिलेला सुखरूप स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ताब्यात घेवून आरोपींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीसांवर होतोय कौतुकांचा वर्षांव…

उपसंपादक-रणजित मस्के
मानपाडा :
मानपाडा येथील माय सिटी परिसरात निर्जन ठिकाणी महिलेचा बलात्कार करण्याचे उद्देशाने जिवे मारण्याचा धाक दाखवुन रिक्षामधुन महिलेचे अपहरण करणा-या २ आरोपींना रात्रौपाळीचे अंमलदार पोशि/भोई व पोशि/हासे यांनी जिवाची पर्वा नकरता प्रसंगावधान दाखवून रिक्षाचा पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले.

या थरारक प्रसंगातून महिलेचा जीव वाचवणाऱ्या पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com