सांगलीत शेतामध्ये तिरट जुगार खेळणाऱ्यांवर उमदी पोलिसांची बेधडक कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :
उमदी पोलीस ठाणे हद्दीत उटगी
परिसरातील बोबल्यात जाणारे रोडवर शेतामध्ये तिरट जुगार खेळणारे ०५ लोकांवर कारवाई करून त्यांचेकडून रोख रक्कम १३,७००/- रू. व मोटार सायकल, मोबाईल फोन असा एकूण १,२२,२००/- (एक लाख बावीस हजार दोनशे रुपये किंमतीचा) मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गुरनं २९०/२०२३ मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे.
फिर्यादी नाव :- अमित अविनास चौगुले पोशि/- २४५२ व्यवसाय नोकरी नेमणूक उमदी पोलीस ठाणे
आरोपी नाव-
१) रायगोंडा तायाप्पा मांग वय४० वर्ष रा सोन्याळ शाळेसमोर ता जत २) विकास दगडु जाधव वय ४५ वर्षे रा इंदीरानगर सोन्याळ
३) सदेव चंद्रकांत भंडारे वय २४ वर्षे रा हुन्नुर ता. – मंगळवेडा जि. सोलापुर ४ ) सागर महादेव बजंत्री वय २३ वर्षे रा. सोन्याळ फाटा
५) विशाल भिमाशंकर जाधव रा. सोन्याळ ता जत जि.सांगली
गुन्हा घडला दिनांक/वेळ व ठिकाण :- दि.०६/०९/२०२३ रोजी १८.३० वा. चे सुमारास उटगी ते जाहर बोबलद जाणारे रोडलगत रायवंडा ताय्याप्पा मांग यांचे शेतात मोकळया जागेत

मिळाला माल:- १) ४१,०००/- रु एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल तिचा आर टी.ओ.नं. एम.एच.१३ बी.एच.३४७३ जु.वा.कि.अ.
२) २०,०००/- रु एक काळ्या रंगाची बजाज डिस्कवर मोटार सायकल तिचा आर टी ओ नं. एम एच १
गुन्हा दाखल ता. व वेळ : ०६/०९/२०२३ २३.१९ वाजता घटनास्थळ:- उटगी ते जाडर बोबलद जाणारे रोडलगत रायवंडा ताव्याप्पा मांग यांचे शेतात मोकळ्या . ५) १२०००/- रु एक विवो कंपनीचा आकाश रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल त्याचा आय.एम.ई. आय नं. ८६०५८१०६९५१९६३३/०७ जु.वा.कि.अ. ६) ८०००/-रु. एक विवो कंपनीचा निळ्या रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल त्याचा आय. एम.इ. आय नं. ८) १३७००/-रुपये रोक रक्कम त्यात ५००, २००, १००, ५०, रुपये दराच्या चलनी नोटा
बी.ए.२८४४ असा जु.वा.कि.अ. ३). ६०००/- एक आयटेल कंपनीचा निळया रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल त्याचा अॅन्ड्राईड मोबाईल आय
. एम. ई. आय नं. ३५०३४०७१५०४१५०१ जु.बा.कि.अ.
४) १३०००/-रु एक सॅमसंग कंपनीचा सिल्वर रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल त्याचा आय. एम. ई. आय नं. | ३५५६२२८३२०९६४४२/०१ जु.वा.कि.अ.८६१००१०४०३५५४३६ जु.वा.कि.अ.
(७) ८५००/-रु एक विवो कंपनीचा परपल रंगाचा अॅन्ड्राईड मोबाईल त्याचा आय.एम.ई. आय नं. |८६८१८८०५९३७८४७५ जु.वा.कि.अ.
सोन्याळ शाळेसमोर ता जत २) विकास दगडु जाधव वय ४५ वर्षे रा इंदीरानगर सोन्याळ ३) सदेव
हकीकत: वरील ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे – १) रायगोंडा तायाप्पा सांग वय ४० वर्षे रा चंद्रकांत भंडारे चय २४ वर्षे रा हुनुर ता. मंगळवेडा जि. सोलापुर ४) सागर महादेव बजंत्री वय २३ वर्षे रा. सोन्याळ फाटा ५) विशाल भिमाशंकर जाधव वय २४ वर्ष हायस्कुल जवळ रा. सोन्याळ ता जत जि. सांगली यांनी रायगोंडा तायप्पा मांग यांचे शेतात मोकळ्या जागेत बेकायदेशीर बिगरपरवाना तीन पाणी पत्याचा खेळ खेळत असताना वरील वर्णनाचे मोटरसायकल, अॅन्ड्राईड मोबाईल, व रोख रक्कम असा एकूण १,२२,२००/-रु साहित्यासह मिळून आले आहेत वगैरे म्हणुन सदरची कारवाई सपोनि संदीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि लक्ष्मण खरात, पोहेका प्रशांत कोळी, पोहेका कपील काळेल, पोका अमित चौगुले, पोका हाके, पोना मडसनाळ, पोका सोमनाथ पोटभरे, चालक पोका खोंडे, पोका खोत यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com