क्रांतिनगर उत्सव समिती तर्फे यावेळी गोविंदा निमित्त चंद्रयान 3 च्या कलाकृतीचे विशेष रेखाटन…

गिरगांव:–
संपादक- दिप्ती भोगल
गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी क्रांतिनगर उत्सव समितीच्या 76 व्या वर्षाच्या गोविंदा पथकामध्ये यावर्षी चंद्रयान 3 चा देखावा दाखवण्यात आला होता .
दूर नभातील चंद्रावर ही ,
पाय रोऊनी उभा आहे…
बहू उंच फडकला आज जो ,
माझ्या भारताचा तिरंगा आहे..

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी राहणे व मंडळातील सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
ही कलाकृती श्री पद्माकर पालयेकर यांनी साकारलेली होती. या कलाकृती मधुन चंद्रावर यशस्वी लॅडिग केल्याबद्दल इस्त्रोचया वैज्ञानिकांचे व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com