बोरिवली शिवसेना नगरसेविका सौ.रिद्धीताई भास्कर खुरसंगे यांच्या तर्फे मोफत कालनिर्णय (कॅलेंडर)चे उदघाट्न मा.श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते…

0
Spread the love

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विभागामध्ये शिवसेना नगरसेविका सौ. रिद्धी भास्कर खुरसंगे यांच्या तर्फे मोफत कालनिर्णय दिनदर्शिका (कॅलेंडर) २०२२ वाटण्यात येत आहे.

पालकमंत्री , पर्यावण मंत्री, शिवसेना नेते ,युवासेना प्रमुख, मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते “नवे वर्ष नवे कालनिर्णय ” म्हणून आज कालनिर्णय दिनदर्शिका २०२२ चे उदघाटन करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट