महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे पालघर येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. परदेशी यांसकडून विशेष कौतुक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक मा. श्री. राहुल अर्जुन दुबाले साहेब तसेच महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री. योगेश कदम साहेब तसेच मुंबई /पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम कार्य करत आहे.

आज पालघर जिल्हा चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व अति कार्य प्रभारी अधिकारी मा. श्री. आनंद रणजीत परदेशी साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांबाबत चाललेल्या धडपड पाहून त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर कौतुक करून पोलीस बॉईज टीमचे फुल गुच्छा देऊन आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानत धन्यवाद दिले.

आजवरच्या धावपळीची जणू पोचपावती मिळाली. हे सर्व अनपेक्षित पणे झाल्याने आनंदाने मन भरून गेले. खरंच मनापासून सर्वांचे धन्यवाद यावेळी उपस्थित पालघर जिल्हा टीम ज्यांनी मला सतत साथ देत आहेत ते माझे सततचे सोबती व पदाधिकारी संजय राऊत साहेब सल्लागार पालघर जिल्हा , स्वामी साहेब कार्याध्यक्ष पालघर जिल्हा , संदेश मोरे साहेब अध्यक्ष पालघर तालुका , किरण पाटील साहेब महासचिव पालघर तालुका , अमोल गायकवाड साहेब संघटक पालघर तालुका अशी माहिती श्री मंगेश उईके महासचिव पालघर जिल्हा यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट