स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई -पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ७०,४००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूसे हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदा बिगर परवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यांना अवैध चाय कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि.१८/०८/२०१३ रोजी पोलीस उपनिरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अभिषेक संजय पाटोळे रा. शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी कराड ता.कराड जि.सातारा हा हजारमाची गाय हद्दीत पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या नमुद तपास पथकाने हजारमाची ता. कराड गावचे हद्दीतील डिपात ओयाजवळील स्मशानभूमीजवळ जावून सापळा लावून बातमीमधील इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ५०,४००/- किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली असून त्याचे विरुध्य कराड शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १६७/२०२३ भारतीय हत्यार अधिनियम २९ नोंद केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३१ देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५५ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बागर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश पाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबले, संजय शिर्के, शरद देचले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित, अविनाश पहाण, अमित माने, स्वप्नील कुमार, अरुण पाटील, गणेश कापरे, मोहन पवार, अमित मनोज जायद, free free, ऑकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, मयूर देशमुख, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com