साईकृपा सदगुरु फाऊंडेशन तर्फे मालाड येथील ऐंजल लिटल आश्रम मधील बालकांना एक वेळचे भोजन वाटप…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मालाड:

सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी मालाड येथे संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सदगुरू फाऊंडेशन एन जी ओ ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुर्यकांत भाऊ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिग्नेशा ताई पाटील यांच्या विशेष सहकार्याने ऐंजल लिटल आश्रम येथील बालकांना एक वेळचे भोजन वाटप करण्यात आले .

यावेळी सचिन भाई भोसले, रितिक भाऊ, भावना ताई, जिग्नेशा मॅडम , पल्लवी ताई, मिलान भाऊ व अन्य मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट