कल्याणमध्ये मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचार विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
कल्याण:
मणिपूर मध्ये झालेल्या अती भयंक र हिंसाचारा विरोधात कल्याण मध्ये अनेक सामाजिक संस्था सामाजिक सेवा मंडळ महिला मंडळ विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी नी एकत्र येऊन झालेल्या कृत्याचा निषेध केला.मोर्चा मध्ये सर्वांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक बोर्ड दिसत होते कार्यकर्ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत करत तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने जमा झाले.


मणिपूर मुख्यमंत्री राजीनामा द्या. राष्ट्रपती राजीनामा द्या. पंतप्रधान श्री मोदीजी राजीनामा द्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या. राष्ट्रपती शासन लागू करा. अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. आणि कल्याणराचा आक्रोश मंत्री महोदयां पर्यंत पोहोचवा अशा पद्धतीने तहसीलदार यांना सांगण्यात आले.


संपूर्ण मणिपूर हिंसाचार निषेध मोर्चाचे नेतृत्व सर्वांनीच केले. Advocate बंडू घोडे सर, समाजसेवक दीपक भाऊ वानखेडे, हर्षल बनसोडे, अण्णा रोकडे, संतोष जाधव ,भीमराव डोळस, डॉक्टर ग्रीष्म खोब्रागडे ,डॉक्टर सुषमा बसवंत ,डॉक्टर श्रद्धा केदार ,
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com