महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभातर्फे मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ शंकरशेट यांना आदरांजली अर्पण…

0
WhatsApp Image 2023-08-01 at 2.03.30 PM
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मुंबई:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मलबार हिल विधानसभेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ शंकर शेठ( नाना शंकर शेठ) ह्यांच्या 158व्या पुण्यतिथी निमित्त पुष्पाहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

विभाग अध्यक्ष श्री.निलेश शिरधनकर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील उपविभाग अध्यक्ष सावळाराम चिपकर,शाखाध्यक्ष विनोद सरवदे,विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक किरण कदम,सचिव तुषार शिर्के,व्यापारी सेनेचे दिनेश पुंडे,वाहतूक सेनेचे किरण चाचे,माथाडी सेनेचे संदीप साळवे, सुजय सावंत,निलेश सुर्वे, मिथुन रोकडे,विद्यार्थी सेनेचे अंकुर लाड, म्यू. क.सेनेचे परेश मोघे,दिनेश पोतदार,उप शाखाध्यक्ष विपुल परमार, मुंबादेवी विधानसभेचे अनिल नागरे,आशिष मयेकर,सागर शाह आणि महाराष्ट्र सैनिक अर्जुन जाधव,विनोद शिवगण उपस्थित होते अशी माहिती श्री. जितू गोंजी
कार्यालय प्रमुख यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट