उमदी पोलीस ठाणे येथे दाखल पाण्याची मोटार, स्टार्टर व मिटर चोरीच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :

आरोपीकडून गुन्हयात चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत…

पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे

अपराध आणि कलम [र] २५१/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

गुदाताळ २५.०७.२००३ रोजी

लालसा काशिम मुल्ला,२ [यवसाय शेती, रा. बालगाव, ता. जत

फिर्यादी नाव माहिती कशी प्राप्त झाली पोकों / सोमनाथ पोटभरे

गोपनीय बातमीदारामार्फत गणेश पा प्रशांत की

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार

मा.पोलीस अधीक्षक तेली सर मा. अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील सर सर

मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे याचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पोउपनि लक्ष्मण खत गणेश, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, सोमनाथ पोटभरे, वहिदा मुजावर, संजय पांड

चालक पोको आप्पासो पोडके

आरोपीचे नाव पत्ता

पिलासाठी १८ व्यवसाय शेती, रा. बालगाव, ता. जत, जि. सांगली.

गुन्हयातील जप्त मुद्देमाल

१) १०००/- रु. कि. एक लक्ष्मी कंपनीची ७५ एचपी पी पाणबुडी मोटार जु.पा.कि..

२) १०००/- रु कि एक एस टि एल के कंपनीचे मोटार इलेक्ट्रीक स्टार्टर जु…

३) ५००/- रु. कि. एक एम एस ई पी इलेक्ट्रीक रिडींग मीटर जु.वा.कि..

६,५००/- असा एकूण (सहा हजार पाचशे फक्त) किमतीचा मुद्देमाल जप्त

हकीकत

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी जत विभागामध्ये शेतकन्याचे शेती साहित्य व अवजारे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनेप्रमाणे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत श्री. सुनिल साधुखे यांचे मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणेकडील वरील नमुद पथकाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत बालगाव येथे पडलेल्या पाण्याची मोटार, स्टार्टर व मीटर चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत असताना उमदी पोलीस डोकडील पोहेका गणेश संकपाळ, प्रशांत कोळी पोकों / सोमनाथ पोटभरे हे सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे बालगाव येथून लालसा मुल्ला यांचे शेतातून चोरीस गेलेली पाणी मोटार, इलेक्ट्रीक स्टार्टर मीटर हे गावातील इसम नामे विठ्ठल आयाण्णा माळी यानी चोरी केलेला आहे.

सदर बातमीचे अनुषंगाने वरील प्रमाणे नमुद पथकाने इसम नामे विठ्ठल आचारणा माळी, १८ वा शेती, रा. बालगाव, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेवून फसून चौकशी केली असता पिइल माळी यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली व स्वतःचे राहते घराचे मागील बाजूस लावून ठेवलेली गुन्हयात चोरीस गेलेली पाणबुडी मोटार, इलेक्ट्रीक स्टार्टर व मीटर गुन्हयाचे पुढील तपास कामी जप्त केले आहे.

बातील आरोपी नामे विठ्ठल माळी यास मा. न्यायालय, जत यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने नमुद आरोपीस ०१ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदर आरोपीने आणखी काही चोरीचे गुन्हे आहेत का ? याबाबत पुढील तपास उमदी पोलीस ठाणे कडील तपासी अंमलदार करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट