माणगाव बाजार पेठ मध्ये दोन वाहनांचा अपघातातील जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

0
Spread the love

प्रतिनिधी- सचिन पवार

माणगाव:- माणगाव बाजार पेठ मध्ये बाळाराम हॉटेल समोर वरदळीच्या ठिकाणी दोन वाहनांचा अपघात झाला. हा अपघात आयशर मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच झिरो सिक्स बी डब्ल्यू 58 39 हा मालवाहतूक ट्रक मुंबई बाजूकडून येत असताना समोरून महाड बाजू कडून येणारी कार क्रमांक एम एच झिरो आठ ए एक्स 1312 या कारची धडक लागून हा अपघात झाला.

कारचे अतोनात नुकसान झाले असून घटनास्थळी पोलीस पवार, ट्रॅफिक पोलीस बान्डे ,पोलीस शेरकर, पोलीस शिंदे, दाखल होऊन ट्रॅफिक सुरळीत केली व अपघातामधील किरकोळ जखमी प्रवासी यांना माणगाव उपचार साठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट