(कॉबॉस ऑपरेशन दरम्यान २ देशी बनावटीची पिस्टल व ५ जिवंत काडतुसे आर्म अॅक्ट कारवाई, ३ कोयता/ तलवार आर्म अॅफ्ट कारवाई, नहरपार इसमांचेवर म.पो.का. क.१४२ अन्वयेची कारवाई, पाहिजे असलेला आरोपी अटक, फेरअटफ आरोपी अटक अशी कारवाई करून १,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- श्री. समीर शेख पाती अकरावीचा सागर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी दि.०७/०७/२०२२ रोजी २२.०० वा ते दि.०८/०७/२०२२ रोजीचे ०२.०० वा. दरम्यान आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवारनाका, लक्ष्मी टेकरी झोपडपट्टी नावाची एम.आय.डी.सी या ठिकाणी कोबींग ऑपरेशन राबवून पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य सराईत इसमांना चेक करून प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण

देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविन्द्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मधुकर गुरव, मदन यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील ४० पोलीस अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना आकाशवाणी झोपडपट्टी, नावाडी झोपडीधारका झोपडपट्टी वनवासवाडी. एम. आय. डी. सी. या ठिकाणी कोबींग ऑपरेशन ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शास्त्रकडील ६ पथकांनी दि.०७/०७/२०२२ रोजीचे २२.०० वा ते दि.०८/०७/२०२३ रोजीचे ०६.०० वाचे दरम्यान आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवारनाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, बनवासवाडी एम.आय.डी.सी या ठिकाणी कोडींग ऑपरेशन ऑपरेशन राहवून खालील प्रमाणे प्रभावी कारवाई केली आहे.

१) दिनांक ०७/०७/२०१३ रोजी ००.३० वा. चे सुमारास सातारा शहरातील मोचा ओढा महानुभव मठ जाणारे रोडवर रुद्राक्ष टॉवर्स इमारतीचे समोर इसम नामे स्वप्नील पोपट ३२ वर्षे व्यवसाय शेती, रा. सराफवाडी ता. इंदापूर जि.पुणे यांचे कब्जात ६५,६००/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र), जिवंत कार असा मुद्देमाल माल स्वतः कब्जात कायदेशीररित्या वाळले स्थितीत मिळून आल्याने त्याचेवर शाहुपूरी पोलीस ठाणेस भारतीय

हत्यार अधिनियम कलम ३(१), २५ अन्वये कारवाई केली आहे.

3) दिनांक ०७/०७/२०१२ रोजी २२.५० वा. सुमारास अजंदा चौक सातारा येथील हायवे रोड पुलाखाली इस नाम

शशिकांत सुभाष साळुखे राजादुळवाडी ता.कोरेगाव जि.सातारा याचे कब्जात १,१५,४००/- रुपये किमतीचे एक देशों

बनावटीचे पिस्टल में जिवंत काडतुसे, १ सलेंडर मोटार सायकल असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध

शहर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार अधिनियम कलम ३(१), २५ अन्वये कारवाई केली आहे.

३) दिनांक ०८/०७/२०२२ रोजी ०१.४० वा.चं. सुमारास सातारा शहरातील चंदननगर सातारा येथील पावकास

नामे निषेत परत पाटणकर २८ वर्षे रा. अंगणवाडी शेजारी चंदननगर सातारा याचे ५००/-रुपये किमतीचा लोखंडी कोयता स्वतः कब्जात चेकायदेशीररित्या चाळगले स्थितीत मिळून आल्याने त्याचे विरुद्ध सातारा शहर पोलीस दास भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ २५ अन्वये कारवाई केली आहे. ४) दिनांक ०९/०६/२००३ रोजी ०१.१५ वा. चे सुमारास सातारा शहरातील आय. टी. आय समोर इसम नामे सुदर्शन राजू गायकवाड व २९ वर्षे रा. आकाशवाणीपट्टी सातारा याचे कब्जात ५००/-रुपये किमतीचा लोखंडी कोयता स्वतः

जात बेकायदेशीररित्या स्थितीत मिळून आल्याने त्याचे विरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाणेस भारतीय हत्यार

अधिनियम कलम ४ २५ अन्वये कारवाई केली आहे.
५) दिनांक ०१/०७/२०२३ रोजी ०२१५] पाये. सुमारास सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये जुने शाहुपूरी पोलीस ठाणे ते आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये जाणारे रोडवर इसम नामे संदिप पप्पू ११ वर्षे रा. आकाशवाणी झोप सातारा याचे कात २०००/-रुपये किमतीची तलवार स्वतः कात बेकायदेशीररित्या स्थितीत मिळून आल्याने त्याचे विरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाणेस भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ २५ अन्वये कारवाई केली आहे.

६) दि.०८/०७/२०२३ रोजी ००.१५ वा. चे सुमारास सातारा शहरातील अंजली कॉलनी साहुपूरी सातारा येथे इस नाम प्रज्वल प्रविण गायकवाड वय २४ रा. अंजली कॉलनी शाहुपूरी सातारा या हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडील आदेश क्रमांक स्वागशा /०४/२०२२ मपका ५५ / २६१२ / २०२२ दिनांक २०/०१७ / २०२२ अन्यये १

सातारा जिल्हयातून हद्दपार केलेला असताना त्या आदेशाचा भंग करून सातारा शहरात त्याचे घरामध्ये मिळून आल्याने त्याचेचिदशाहुपूरी पोलीस ठाणेस म.पो. का. क. १४२ अन्वये कारवाई केली आहे. ७) दि.०८/०७/२०२३ रोजी ००.३० वा..सुमारास सातारा शहरातील पॉवर झोपडपट्टी मंगळवारपेठ सातारा येथे इसम

नामे विकास मुरलीधर मुळे वय २२ रा. पाँवर झोपडपट्टी मंगळवारपेठ सातारा यास हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचकडील आदेश क्रमांक स्थागुशा/०९/२०२१ पोका ५५/१८०८/२०२१ दिनांक ०२/०८/२०२१ अन्ये वर्षाकरीता सातारा जिल्हयातून हद्दपार केलेला असताना त्या आदेशाचा भंग करून सातारा शहरात त्याचे परामध्ये मिळून आल्याने त्याचे शाहूपुरी पोलीस ठाणेस म.पो.का. क. १४२ अन्य कारवाई केली आहे. ८) रहिमतपूर पोलीस ठाणे गु.र.नं.१२९/२०२३ भाविक ४२०, ४०६, ४६८, ४७१३४ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी विक्रम कुमारसिंह चव्हाण वय ४१ वर्ष ८.२३ दुर्गा माता गाताच्यात घेवून पुढील कार्यवाही कामी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे याद आहे.

९) शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.२४१/२०१५ भाविक २९४, ३६२ मधील फेरअटक आरोपी चचात्रय उत्तम पाटने रा.दौलतनगर सातारा यास पुढील कार्यवाहीकामी साहुपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

“नमद् [कॉ] ऑपरेशन दरस्थान देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसांची कारवाई, ३ कोयता / तलवार बाबतची कारवाई, न तड़पार इसमांचेवर म.पो. का. क. १५२ अन्वयेची कारवाई, पाहिजे असलेला आरोपी अटक फेरअटक आरोपी अटक अशी कारवाई करून १,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. “

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पचार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंगलवार दिपक मोरे, तानाजी माने, सुधीर बनकर, नंदकुमार यहाण, विश्वनाथ संकपाळ, अतिश पादगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबले, विनायक राऊत, शरद बेवले, साधीर मुला लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, सचिन साख दिपाली यादव, प्रविण फडतरे, राकेश खाडके, मुनीर मुल्ला, अमोल माने, विनोद भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, मोहन नायण, गणेश कापरे, अमित माने, मनोज जाधव, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, मोहन पचार, आकार यादव, प्रतिक, विक्रम पिसाळ, अमित सपकाळ, राजू कांबळे, सप्नील कुंभार, अरुण पाटील, सचिन ससाणे, रोहित निकम, पुरुषोतम वाघमारे, केतन शिंदे, विशाल पवार, पृथ्वीराजवैभव साचत, स्वप्नील दौड, मोहसिन मोमीन, मपुर देशमुख, संकेत निकम, शकुंतला सणस, मोनाली निकम, आरि पोतेकर, अरुराधा सणस, माधवी साळुंखे, शिवाजी गुरव, पंकज सके, अमृत करें, संभाजी साये यांनी कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा श्री.बापू बा अपर पोलीस अधीक्षक सातारा यानी अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट