साईकृपा सद्गुरु फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम आनंदीआनंद वातावरणात संपन्न…

संपादक-दिप्ती भोगल
सायन :- दिनांक 5 जुलै 2023 रोजी साईकृपा सद्गुरू फाऊंडेशन एनजीओ (भारत) यांच्या तर्फे मोफत वह्या वाटप कार्यक्रम सायन येथे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सुर्यकांतभाऊ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.

त्यावेळी उपस्थित विकीभाऊ रामाणे,उमेशभाऊ गुप्ता, सचिनभाऊ भोसले,संजयभाऊ,प्रशांतभाऊ,
रितीकभाऊ पटवा,विदिशाताई रामाणे, नितेशभाऊ प्रभू, जितेंद्रभाऊ पटेल,साईप्रसाद डोंगरे,अक्षता दळवी,चेतन म्हात्रे,भरतभाऊ ,सनीभाऊ, उपेंद्र भाऊ,अजय भाऊ, धनराजभाऊ,आदिलभाऊ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री गावणकर यानी समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मत व्यक्त केले .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com