मनसे कार्यालयातर्फे डाॅकटर दिनानिमित्त विभागातील डाॅकटरांचा विशेष सत्कार…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

गिरगाव :

दिनांक -०१/०७/२०२३ रोजी मनसे जनसंपर्क कार्यालय गिरगांव येथे डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ.कमलेश पंड्या यांना श्री.श्रीधर विश्वनाथ जगताप,राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.

त्या वेळेस श्री. प्रमोद कारेकर-सहकार सेना-राज्य उपाध्यक्ष,आशा शहा,श्री.दिनेश पोतदार, श्री. अंकुर लाड, शुभा ताई शिराळी, श्री.नयन दांडेकर व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट