युवासेनेच्या वतीने मागाठाणे विधान सभा क्षेत्रातील युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन…

0
Spread the love

संपादक-दिप्ती भोगल

बोरीवली : मागाठाणे मतदारसंघातील विविध क्षेत्रातील कुशल युवकांसाठी मा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

या मेळाव्यात बिझनेस डेव्हलोपमेंट एक्सिक्युटीव्ह, व्हिडीओ एडिटर, अँकर, ग्राफिक्स डिझायनर, डिझिटल मार्केटर अशा अनेक क्षेत्रातील संधी आपल्या तरुण बांधवांसाठी उपलब्ध आहेत.

मतदारसंघातील युवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती या विभागात करण्यात आली आहे.

ठिकाण : आमदार प्रकाश सुर्वे यांचे जनसंपर्क कार्यलय, बापा सीताराम मंदिराजवळ, अशोकवन दहिसर पूर्व

तारिख : शनिवार २४ जून २०२३

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट