मुंबई गोवा महामार्गावर नडगावमहामंडळ एस टी बसच्या धडकेत एका मनोरुग्णाचा जागीच मृत्यू…
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव गावच्या हद्दीत एका फिरिस्त्या झसमाला महाड पोलादपूर या एस टी बसची धडक लागल्याने जागीच मृत्यू झाला असून सदर फिरिस्ता इसम हा गेली दहा बारा वर्ष महाड एम आय डी सी परिसर बिरवाडी आणि नांगलवाडी परिसरात फिरत होता.
सदर इसम हा मनोरुग्ण होतो तो गेली दहा बारा वर्षा पासुन या परिसरात फिरून जे मिळेल ते खाऊन आपला उदरनिर्वाह करत होता मात्र आज त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे माहितीनुसार सदर एसटी बस ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून महाड एमआयडीसी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com