आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी प्रहार संघटनेतर्फे मोफत अॅम्बुलन्स सेवा

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

कोकरूड :- शिराळा कोकरूड येथे नांगरे, पवन घोडे, पार्थ निकम, प्रथमेश मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. सनगर, यश घोडे, प्रतीक कुंभार, क्षितिज कोकरुड पंचक्रोशीत होणारे अपघात व पाटील, पंकज परीट, सौरभ लोहार, नितेश पेशंट ची होणारी गैरसोय या वरती नियंत्रण गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते. या अभिनव व्हावे यासाठी प्रहार संघटनेचे विद्यार्थी प्रमुख उपक्रमामुळे कोकरूड येथील नागरिकांनी अवधूत नांगरे यांनी पुढाकार घेऊन बंटी समाधान व्यक्त केले. रात्री बे रात्री अनेक नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना अचानक उद्भवलेल्या खाजगी रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. आजारपणामुळे शक्यतो आर्थिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गोरगरीब दुर्बल नागरिकांना या मोफत अॅम्बुलन्स मुळे लोकांची सेवा होणे या हेतूने हा उपक्रम दिलासा मिळाला असून या भागात मोफत युवक वर्गानी सुरु केला. यावेळी उपस्थित ऍम्ब्युलन्स ची व्यवस्था झाल्यामुळे याचा संचालक सुहास घोडे, सचिन घोडे, संजय अनेक नागरिकांना फायदाच होणार आहे व नांगरे, सुजित देशमुख, सुरेश घोडे, बाजीराव अनेक जीव वाचविण्यास नक्कीच मदत घोडे, भरत नांगरे, तानाजी पवार, अभिजित होईल. अशी भावना येथील नागरिकांनी धाष्टे, स्वानंद चौबे, अशोक पाटील, शुभम व्यक्त केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट