मनसे जनसंपर्क कार्यालय गिरगांव येथे शालांत (10 वी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न…

संपादक-दिप्ती भोगल

गिरगांव: आज दिनांक -०६/०६/२०२३ रोजी मनसे जनसंपर्क कार्यालय गिरगांव येथे माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेत विशेष गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्री.श्रीधर विश्वनाथ जगताप,राज्य उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून करण्यात आला.































त्या वेळेस श्री. प्रमोद कारेकर,सहकार सेना-राज्य उपाध्यक्ष,श्री.दिनेश पोतदार, श्री. अंकुर लाड, श्री. तुषार शिर्के, श्री. प्रदीप कनोजीया, शुभा ताई शिराळी, श्री.नयन दांडेकर, ओम् लोणारी, ऋशिकेष लोणारी, डॉ.कमलेश व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com