कुटरे गावचे सरपंच श्री. राजुदादा गुजर यांच्या वाढदिवसी शुभेच्छांचा वर्षाव…

प्रतिनिधी- महेश वैद्य
चिपळूण: चिपळूण तालुक्यातील कुटरे गावचे विद्यमान सरपंच राजूदादा गुजर यांचा आज 6 जून 2023 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.


वाढदिवसासाठी उपस्थित मान्यवर श्री तंटामुक्ती अध्यक्ष विकास झगडे, कुटरे सोसायटीचे चेअरमन अरविंद कदम,शिवसेना विभाग संघटक समित जाधव ,शाखा प्रमुख प्रवीण जिनगरे,गावचे गावकर रामभाऊ मोरे ,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ याच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com