कारागृहात हजर न होता १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीतास केले जेरबंद गुंडा विरोधी पथकाची धडक कारवाई

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :- शिक्षा १०००/- रुपये दंड न भरल्यासाठी शिक्षा, अशी शिक्षा दिनांक ०१/०२/२०१९ रोजी सुनावलेली होती.
नमुद बंदी का शिक्षा भोगत असतांना त्यास कोरडात आले होते परंतु सदर बंदी हा
१६/०६/२०१२ रोजी पासून मध्य कारागृहांना सदर बाला जर झालेला नाही
गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याकरिता श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री. मार
पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुंडा विरोधी पथक यांचा आदेशीत केले होते.
घरफोडीच्या गुन्हयात शिक्षा लागलेला आरोपी पॅरोल रजा संपल्यावर सुध्दा मध्यवर्ती नगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर ठील गुरुनं १७४ / २०२२ भाविक २२४ या गुन्हयातील पाहिने आरोपी नाम शिबंदी बी ६०७ अजय सुनिल वानेरे – ३१. मंदन व्हॅली प्लॉट . १३ उपनगर, नाशिकला पोलीस ठा नं. ६०/२०१६ भाविक ४५७, ३८० या मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक यांनी त्यास दोन वर्षे कारावासाची
त्याअनुषंगाने शिक्षाबंदी बी / ४६०७८ अजय सुनिल मेरे हा पेठ पोलीस ठाणे नाशिक ग्रामिण हीत स्वतःचे अनि वास्तव्य करीत असलेबाबतची माहिती पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना मिळाल्यावरुन त्याय गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार यांनी मनाशी गाव आय. टी. आय. जवळ पैट्रोल पंपासमोर पेठ जि. नाशिक येथून ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी [गा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, गणेश भागवत, अदाय गांगुर्डे, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, मिली गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com