महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छां…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड: दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी महाड midc पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इसाने कांबळे व चांडावे येथील मुस्लिम नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नमाज नंतर मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे स्वागत करण्यात आले व ईद च्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट