आध्यात्माबरोबर प्रबोधन…जागरूक व जबाबदार नागरिक निर्माणासाठी संवाद…

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई:
रविवार दि. २३.०४.२०२३ रोजी ०१.०० ते १.३० वा.
गुरू सिंग सभा, गुरुद्वारा, बेलापूर, नवी मुंबई
सर्व धर्म समभाव, भारताची ओळख..
गुन्हे प्रतिबंध व सुरक्षात्मक उपाय
सत्कार, आदर, प्रेम, बंधुभाव, स्नेह भोजन

उपस्थिती ५०० पंजाबी स्त्री पुरुष
सतपाल सिंग सिधू..
प्रमुख आयोजक : स्माईल्स फाउंडेशन आणि डॉ. उमा आहुजा व डॉ. धीरज आहुजा

प्रमुख मार्गदर्शन:
डायल 112 जनजागृती
ऑनलाईन बॅकिंग सायबर गुन्हे
सोशल मीडिया सायबर गुन्हे
ड्रग आणि अंमली पदार्थ सेवन प्रतिबंध
रस्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंध
आर्थिक फसवणुक टाळण्यासाठी खबरदारी अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com