श्री झोलाई देवी भक्त निवास इमारतीचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले व प्रविण जाधव साहेब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: श्री झोलाई देवी भक्त निवास – इमारत भुमीपुजन सोहळ्यासाठी आज उपस्थित असलेलें महाड माणगांव व पोलादपूर तालुक्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री मा. भरतशेठ गोगावले साहेब व श्री प्रविणजी जाधव साहेब ( प्रसिद्ध वात्सु विशारद ठाणे) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी श्री झोलाई देवी ट्रस्टच्या वतीने व विन्हेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.

यावेळी विभागातील असंख्य भक्तजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट