स्वराज्य फाउंडेशनचे काम आदर्शवत : सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेश मोहिते…
उपसंपादक. रणजित मस्के
शिराळा.बिळाशी : गावाला ऐतिहासिक पाश्वभूमी अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील यांच्या आहे. येथिल क्रांतिकारकांनी हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक देशासाठी अतुलनीय कामगिरी महेश मोहिते यांचा फेटा व केली आहे. याचा आदर्श घेऊन श्रीफळ देऊन सत्कार करण्यात तरुणांनी त्यांचा वैचारिक वारसा आला. याप्रसंगी प्रगतशील पुढे चालवला पाहिजे.


स्वराज्य फौंडेशनचे सामाजिक काम आदर्शवत आहे असे प्रतिपादन कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी केले.
ते बिळाशी ता.शिराळा येथे भैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्यात भेटी प्रसंगी बोलत होते.
शेतकरी आनंदराव धस, वैभव या गावातील कर्तव्यदक्ष सातपुते, सागर पाटील, विकास आय. एफ. एस. अधिकारी पुणे देशमाने, उमेश नवाळे, नागेश विभागाचे उपवनसंरक्षक राहुल प्रकाश पाटील, शिंदे, डी.के. पाटील यांच्या मार्गदशनाखाली कुंभार, नाना फडतरे, राजेंद्र येथिल स्वराज्य फाँडेशन नेहमी जंगम, बशीर मुलानी, रत्नागिरी विधायक उपक्रम सातत्याने पोलिस रवी पाटील, आदींसह यावेळी बोलताना मोहिते राबवित आहे ही कौतुकाची बाब फुटबॉल युवा ग्रुपचे सदस्य पुढे म्हणाले की, बिळाशी आहे. यावेळी स्वराज्य फौंडेशनचे उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com