स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कामगिरी ठाणे शहर, सोलापूर शहर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथून मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून ०८ मोटार सायकल जप्त करुन ०६ गुन्हे उघडकीस करुन जेरबंद…
उपसंपादक – रणजित मस्के
सांगली : आरोपीकडून एकूण २,४०,०००/- रु. दोन लाख चालीस हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस ठाणे.

गुरनं ३०४/२०२३ भादवि
फिर्यादी सचिन अरुण विसापुरे वय ३८ रा, चरेगाव ता. कराड जि.सांगली
गु.घ.ता वेळ दि.०९.४.२०२३ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली गोपनिय बातमीदार
सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,कांबळे मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे
२) सपोनि संदीप शिंदे
सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे, संदीप पाटील, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर,विक्रम खोत, आर्यन देशिंगकर, अजय बेद्रे, गोवर्धन कुंभार, विनायक सनदी, कॅप्टन गुंडवाडे
आरोपीचे नाव पत्ता
करण मोहन चव्हाण, वय २६, रा. नागज, ता. कवठेमहकांळ, जि. सांगली.
अटक दिनांक व वेळ दिनांक १५.०४.२०२३ रोजी
करण मोहन चव्हाण याचेकडुन जप्त केले चोरीच्या मोटार सायकल मुद्देमाल
१) २०,०००/- रु कि ची एक ग्रे रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होंडा प्रो मो. सा.
२) ३०,००० /- रु कि ची एक ग्रे रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मो. सा
३) ५०,०००/- रु कि एक काळे रंगाची होंडा युनिकॉनं मो. सा.
४) ३०,०००/- हि ची एक काळे रंगाची त्यावर लाल रंगाचा पट्टा असलेली एच एफ डिलक्स मो. सा.
५) ३०,००० /- कि ची एक काळे रंगाची निळा पट्टा असलेली स्प्लेंडर मो. सा.
६) ३५,००० /- कि ची एक काळे रंगाची स्प्लेंडर प्रो मो. सा.
७) ३०,०००/- रु कि ची एक लाल रंगाची एचएफ डीलक्स मो. सा.
८) १५,०००/- रु कि ची लाल रंगाची टि व्हीएस सेंट्रा मो. सा.
एस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कामगिरी ठाणे शहर, सोलापूर शहर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथून मोटार सायकल चोरी करणारा इसम
आरोपीकडून ०८ मोटार सायकल जप्त करुन ०६ गुन्हे उघडकीस जेरबंद,
उपसंपादक – रणजित मस्के
सांगली
आरोपीकडून एकूण २,४०,०००/- रु. दोन लाख चालीस हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस स्टेशन
विश्रामबाग पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
फिर्यादी नाव
गुरनं ३०४/२०२३ भादविस सचिन अरुण विसापुरे वय ३८ रा, चरेगाव ता. कराड जि.
कलम ३७९ गु.दा.ता वेळ
१४.४.२०२३ रोजी
सातारा
गु.घ.ता वेळ दि.०९.४.२०२३ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली गोपनिय बातमीदार
सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,
कांबळे
मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे २) सपोनि संदीप शिंदे
सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे, संदीप पाटील, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर,
विक्रम खोत, आर्यन देशिंगकर, अजय बेद्रे, गोवर्धन कुंभार, विनायक सनदी, कॅप्टन गुंडवाडे
आरोपीचे नाव पत्ता
करण मोहन चव्हाण, वय २६, रा. नागज, ता. कवठेमहकांळ, जि. सांगली.
अटक दिनांक व वेळ दिनांक १५.०४.२०२३ रोजी
करण मोहन चव्हाण याचेकडुन जप्त केले चोरीच्या मोटार सायकल मुद्देमाल १) २०,०००/- रु कि ची एक ग्रे रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होंडा प्रो मो. सा.
२) ३०,००० /- रु कि ची एक ग्रे रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मो. सा. ३) ५०,०००/- रु कि एक काळे रंगाची होंडा युनिकॉनं मो. सा.
४) ३०,०००/- हि ची एक काळे रंगाची त्यावर लाल रंगाचा पट्टा असलेली एच एफ डिलक्स मो. सा.
५) ३०,००० /- कि ची एक काळे रंगाची निळा पट्टा असलेली स्प्लेंडर मो. सा. ६) ३५,००० /- कि ची एक काळे रंगाची स्प्लेंडर प्रो मो. सा.
७) ३०,०००/- रु कि ची एक लाल रंगाची एचएफ डीलक्स मो. सा. ८) १५,०००/- रु कि ची लाल रंगाची टि व्हीएस सेंट्रा मो. सा.
एकुण २,४०,००० /- (दोन लाख चाळीस हजार रु.)
उघडकीस आलेले गुन्हे ०६
१) सांगली जिल्हा विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं ३०४ / २०२३ भादवि कलम ३७९
२) सातारा जिल्हा कराड शहर पोलीस ठाणे गुरनं ११०३ / २०२२ भादवि कलम ३७९
३) ठाणे जिल्हा नारपोली पोलीस ठाणे गुरनं ५२० / २०२० भादवि कलम ३७९
४) सोलापूर शहर फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ६४३ / २०२२ भादवि कलम ३७९ ५) कोल्हापूर जिल्हा राजाराम पुरी पोलीस ठाणे गुरनं २९० / २०२१ भादवि कलम ३७९
६) कोल्हापूर जिल्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे गुरनं ७०२/२०२२ भादवि कलम ३७९
हकीकत
सांगली जिल्हयात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद पथकाने सांगली जिल्हयातील मोटार सायकल चोरी वर लक्ष केंद्रीत करुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय बातमीदारांच्या भेटी घेवून त्यांना सदर बाबत माहिती संकलित केली असता, पथकातील सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, करण चव्हाण रा. नागज हा त्याने चोरी केलेली हिरो होडा स्प्लेंडर मोटर सायकल विक्रीसाठी धामणी चौक, सांगली येथे थांबला असुन त्यांचे कडे असलेली गाडी ही चोरीची असुन तो अंगाने सडपातळ असुन त्याने पांढ-या रंगाचा फुल शर्ट व निळया रंगांची जिन्स पैंट घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाचे प्रमुख सपोनि संदीप शिंदे व त्यांचे वरील नमुद पथकाने पंचासोबत नमुद ठिकाणी सापळा लावून त्या इसमास ताब्यात घेवून पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव करण मोहन चव्हाण, वय २६, रा. नागज ता. कवठेमहकांळ, जि. सांगली असे सांगीतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे | यांनी करण चव्हाण यास त्याचे कब्जात मिळून आलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलच्या कागपत्रांबाबत माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला, त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता करण चव्हाण याने सांगीतले की, त्याने सदरची मोटारसायकल ही चिलींग्डन कॉलेजचे पाठीमागील कॉलनी मधुन चोरी केली आहे. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री केली.
सपोनि संदीप शिंदे व पथकाने नमुद इसम नाम करण चव्हाण यांस अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सांगितले की, त्याने ठाणे शहर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर शहर व सांगली येथून वेगवेगळया | ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. त्यापैकी उर्वरीत मोटार सायकली त्याने त्याचे नागज येथील राहते घराचे पत्र्याचे शेडमध्ये लपवून ठेवल्या असल्याचे सांगीतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे व पथकाने पंचासोबत जावून नागज येथे त्याचे राहते घराची पाहणी केली असता तेथे घरालगत असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नमुद ०७ मोटार सायकल मिळून आल्या. सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत माहिती घेतली असता सदर | मोटार सायकल चोरी बाबत वरील प्रमाणे विविध जिल्हयांमध्ये मोटार सायकल चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. आरोपी कडून वरीलप्रमाणे नमुद एकुण ०८ मोटार सायकली असा किं. अ. २,४०,०००/- रु (दोन लाख चाळीस हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी हा पहिल्यांदाच रेकॉर्डवर आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली येथे जमा करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.
एकुण २,४०,००० /- (दोन लाख चाळीस हजार रु.)
उघडकीस आलेले गुन्हे ०६
१) सांगली जिल्हा विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं ३०४ / २०२३ भादवि कलम ३७९
२) सातारा जिल्हा कराड शहर पोलीस ठाणे गुरनं ११०३ / २०२२ भादवि कलम ३७९
३) ठाणे जिल्हा नारपोली पोलीस ठाणे गुरनं ५२० / २०२० भादवि कलम ३७९
४) सोलापूर शहर फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ६४३ / २०२२ भादवि कलम ३७९
५) कोल्हापूर जिल्हा राजाराम पुरी पोलीस ठाणे गुरनं २९० / २०२१ भादवि कलम ३७९
६) कोल्हापूर जिल्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे गुरनं ७०२/२०२२ भादवि कलम ३७९
हकीकत
सांगली जिल्हयात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व मा. अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद पथकाने सांगली जिल्हयातील मोटार सायकल चोरी वर लक्ष केंद्रीत करुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय बातमीदारांच्या भेटी घेवून त्यांना सदर बाबत माहिती संकलित केली असता, पथकातील सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, करण चव्हाण रा. नागज हा त्याने चोरी केलेली हिरो होडा स्प्लेंडर मोटर सायकल विक्रीसाठी धामणी चौक, सांगली येथे थांबला असुन त्यांचे कडे असलेली गाडी ही चोरीची असुन तो अंगाने सडपातळ असुन त्याने पांढ-या रंगाचा फुल शर्ट व निळया रंगांची जिन्स पैंट घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाचे प्रमुख सपोनि संदीप शिंदे व त्यांचे वरील नमुद पथकाने पंचासोबत नमुद ठिकाणी सापळा लावून त्या इसमास ताब्यात घेवून पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव करण मोहन चव्हाण, वय २६, रा. नागज ता. कवठेमहकांळ, जि. सांगली असे सांगीतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे | यांनी करण चव्हाण यास त्याचे कब्जात मिळून आलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलच्या कागपत्रांबाबत माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला, त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता करण चव्हाण याने सांगीतले की, त्याने सदरची मोटारसायकल ही चिलींग्डन कॉलेजचे पाठीमागील कॉलनी मधुन चोरी केली आहे. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री केली.
सपोनि संदीप शिंदे व पथकाने नमुद इसम नाम करण चव्हाण यांस अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सांगितले की, त्याने ठाणे शहर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर शहर व सांगली येथून वेगवेगळया | ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. त्यापैकी उर्वरीत मोटार सायकली त्याने त्याचे नागज येथील राहते घराचे पत्र्याचे शेडमध्ये लपवून ठेवल्या असल्याचे सांगीतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे व पथकाने पंचासोबत जावून नागज येथे त्याचे राहते घराची पाहणी केली असता तेथे घरालगत असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नमुद ०७ मोटार सायकल मिळून आल्या. सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत माहिती घेतली असता सदर | मोटार सायकल चोरी बाबत वरील प्रमाणे विविध जिल्हयांमध्ये मोटार सायकल चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. आरोपी कडून वरीलप्रमाणे नमुद एकुण ०८ मोटार सायकली असा किं. अ. २,४०,०००/- रु (दोन लाख चाळीस हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी हा पहिल्यांदाच रेकॉर्डवर आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली येथे जमा करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com