वारकरी मंच नागपूर शहर आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कडून गुढीपाडवा हिंदु नववर्षा निमित्त “नवीन देसाई निवासी शाळा” येथील लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटप…
उपसंपादक – रणजित मस्के
नागपूर: वारकरी मंच नागपूर शहर आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नागपुर कडून गुढीपाडवा हिंदु नववर्ष निमित्त “नवीन देसाई निवासी शाळा” येथील लहान मुलांसाठी भेटवस्तू देण्यात आल्यायावेळी वारकरी मंच नागपुर जिल्हा अध्यक्ष मयुर रामदासजी वाजगे (MRW) , नागपुर जिल्हा सचिव विनीत भिवगडे, शहर उपाध्यक्ष दिनेश कांबळे, शहर सचिव मनीष ठवकर, युवराज बुरघाटे, तेजस घोडे, हिमांशु हावरे, निशांत वानखेडे, गौरव सावंत, आयुष दंदी, नकुल पिंपळापुरे, युगांत बिडकर, वेद खरे, निखिल येमडे टीम विठ्ठल पदाधिकारी यश बेले, मेहुल बेले, दूशांत जूनघरे, देवांशू बेले, भावेश बुरीले, देवेंद्र राऊत, देवेंद्र मांडवकर, सोहम पालोदे अथर्व करुटकर तसेच माऊली महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. पूजाताई धांडे, वंदना गुहे, गीता वाजगे इ. पदाधिकारी उपस्थित होते.



या उपक्रमाला Prof. विकास चेडगे, डॉ. पूजाताई धांडे, कांचनताई बेलखोडे, श्याम पिंपळापुरे, सौरभ वातकर, दिनेश पिसे सर आणि श्री परब्रह्म विठ्ठल रखुमाई हनुमान शीतला माता पंचकमिटी या सर्वांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार आणि अनेक धन्यवाद. आणि नवीन देसाई निवासी शाळेतील व्यवस्थापिका शोभा ठाकरे मॅम आणि इंगोले सर यांचे सुद्धा अनेक धन्यवाद. हा कार्यक्रम नागपुर जिल्हा अध्यक्ष MRW यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

ह.भ.प. निलेश कोंडे देशमुख महाराज आळंदीकर यांचे मनापासुन आभार बाबासाहेब सोनटक्के अध्यात्मिक विभाग प्रमुख डा रविंद्र भोळे वैधकीय विभाग प्रमुख राम कर्जुले प्रदेश प्रसिद्ध प्रमुख मधुकर महाराज जाधव प्रच्श्रिम कार्याध्यक्ष राम सर आवरे पत्रकार कार्याध्यक्ष आध्यात्मिक प्रमुख शरद कैलास अढाव प्रदेश संघटक याचे सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसचे सर्व नागपूर टिमचे कौतुक केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com